26 जानेवारी 2025 (भारतीय प्रजासत्ताक दिन ) काही क्षण चित्रे
रा. जि. प. शाळा भापट
1. प्रभात फेरी -
4. उपस्थितांचे स्वागत, सत्कार समारंभ -
आभार -
आजच्या या मंगलमय समयी उपस्थित शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व शाळा व्यवस्थापन सर्व सदस्य, माता-पालक संघ अध्यक्ष व सर्व सदस्य, तसेच शाळेवर प्रेम करणारे सर्व उपस्थित भापट गावाचे ग्रामस्थ आपण सर्वांचे मी आपल्या रा. जि. प. शाळा भापट च्या वतीने मनःस्वी आभार मानतो.
धन्यवाद !

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा